Phulala Sugandh Maticha | Behind The Scenes | Exclusive | किर्तीच्या ट्रेनिंगचे Exclusive BTS

2022-03-14 21

स्टार प्रवाहावरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत किर्ती आयपीएस ट्रेनिंग साठी राष्ट्रीय अकादमीत गेलीये. ट्रेनिंगसाठी किर्ती कशी मेहनत घेतेय, मालिकेत आता काय ट्विस्ट येणार पाहूया याचे Exclusive behind the scenes. Senior correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor-Omkar Ingale.